महाराष्ट्र पोलीस भरती संभाव्य चालू घडामोडी प्रश्न उत्तर
Current Affairs
चालू घडामोडी व सामान्य ज्ञान या प्रश्नांची तयारी करताना अगोदर झालेल्या पोलीस भरती प्रश्नपत्रिका सोडविणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला चालू घडामोडी व सामान्य ज्ञान प्रश्नांची काठिण्य पातळी समजून येईल. नियमित वर्तमान पत्रे, चालू घडामोडी मासिके, साप्ताहिक चालू घडामोडी नोट्स कव्हर केल्यास तुम्हाला चालू घडामोडी सहज आणि पटकन लक्षात राहण्यास मदत होईल. तुम्हाला नियमित चालू घडामोडी सराव प्रश्नसंच सोडविण्याची सवय असणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला चालू घडामोडी या विषयात किती प्रश्न बरोबर येतात व कोणत्या टॉपिक कव्हर करावा हे लक्षात येण्यास मदत होईल.
